“स्वरगंधर्व सुधीर फडके” या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा आणि बाबूजींच्या आयुष्याला मानवंदना द्यावी!

IMG_0219.jpegसंगीत आणि राष्ट्रभक्ती या दोन्हीला आपले आयुष्य समर्पित करणारे सुधीर फडके नव्या पिढीला आदर्श घडवणारेव व्यक्ती होते. या चित्रपटातून त्यांच्या खडतर प्रवासातून त्यांनी उभे केलेलं विश्व आणि अस्तित्व हृदयाचा ठाव घेणारे आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने मांडले गेले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त, देशभक्त, स्वकष्टातून आयुष्य उभे करून लाखो रसिकांवर संगीत संस्कार करत, गीतरामायणासारखं अतुल्य संगीतकाव्य निर्मिलेल्या बाबूजींचे आयुष्य प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यभर जतन करावे असा ठेवा म्हणजे "स्वरगंधर्व सुधीर फडके" हा चित्रपट.

उत्तम लेखन, दर्जेदार दिग्दर्शन, उत्तम निर्मितिमूल्य, सुरेल संगीत, समजुतदार अभिनय आणि देखणं चित्रीकरण, या सगळ्या जमेच्या बाजू असलेला चित्रपट राष्ट्रीय पारितोषिकास पात्र धरावा अशी जगभरातील रसिकांची मागणी आहे.आपणही सर्वांनी यावर एकमत नोंदवून आपला सहभाग नोंदवल्यास बाबूजींना त्यांच्या १०५ व्या जयंती निमित्त स्मरणांजली ठरेल.


संस्कार भारती पश्चिम प्रांत    Contact the author of the petition

Sign this Petition

By signing, I accept that संस्कार भारती पश्चिम प्रांत will be able to see all the information I provide on this form.

We will not display your street address publicly online.

We will not display your postal code publicly online.

We will not display your email address publicly online.

We will not display your email address publicly online.

We will not display your phone number publicly online.


I give consent to process the information I provide on this form for the following purposes:
I authorize संस्कार भारती पश्चिम प्रांत to hand over the information I provide on this form to the following parties:




Paid advertising

We will advertise this petition to 3000 people.

Learn more...